आडवा छेद
अमेरिकन डॉलर बाय बाय?
अमेरिकन डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
जवळपास आठवडाभर वॉशिग्टनमध्ये कॅनडा आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक टीम वाटाघाटी करत होत्या....
- निळू दामले
- 08.09.26
- वाचनवेळ 4 मि.
एआयच्या विरोधात अमेरिकन रस्त्यावर
सध्या ७० टक्के अमेरिकन नागरिक एआयला नकार देत आहेत. डेटा गोळा करून त्याचा वापर करणाऱ्या...
- निळू दामले
- 02.09.26
- वाचनवेळ 4 मि.
हवा बदलतेय
नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि रा.स्व. संघ यांनी देशाच्या समाजमनावर आणि राजकारणावर संपूर्ण पकड...
- सुहास कुलकर्णी
- 25.08.26
- वाचनवेळ 5 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 5 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
सीड व्हॉल्ट्स - पृथ्वीवर सर्वनाश झाला तर...
- प्रीति छत्रे
- 16.07.26
- वाचनवेळ 2 मि.
समजा, एखादा नैसर्गिक (अथवा मानवनिर्मित) महाप्रलय आला, सर्व झाडं, जंगलं, शेतं, पिकं नष्ट झाली तर माणसाला खायला काहीच उरणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या बी-बियाणांचे नमुने सुरक्षित राखून ठेवले तर त्यातून पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल, अशा विचाराने जगभरात अनेक देशांमध्ये...
शोधाशोध
व्हिडीओ
जेलीफिशचा दंश, अकरा शस्त्रक्रिया आणि इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा जागतिक विक्रम!
वयाच्या दुसऱ्या वर्षी पोहायला शिकलेल्या गीता मालुसरेने २१ व्या वर्षापर्यंत अनेक स्पर्धा मेहनतीने जिंकल्या आहेत. नुकतीच तिने ओपन वॉटर स्विम प्रकारातील खडतर मानली जाणारी इंग्लिश खाडी (३४ किलोमीटर) पोहून पार केली. जेलिफिशच्या चाव्यामुळे एक हात काढून टाकावा ल
- 18.07.26
लेख
मुलाखत
पिढ्यांचा प्रवाहो चालला..
- श्रीनिवास जोशी
- 14.09.26
- वाचनवेळ 31 मि.
प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते का? आपण कुठल्याही पिढीत जन्मलो तरी माणूस म्हणून आपण एकसारखे नसतो का? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला जर्मन तत्त्वज्ञ विलहेल्म हेगेल याची ‘झाइटगाइस्ट' ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. ‘झाईटगाइस्ट' म्हणजे ‘स्पिरिट ऑफ टाइम'! झाईट म्हणजे काळ आणि गाइस्ट म्हणजे मन. एखाद्या काळाचं मन म्हणजे झाईटगाइस्ट. झाईटगाइस्टचं मराठी भाषांतर आपण युगधर्म किंवा एखाद्या युगाचा आत्मा असंही करू शकतो.
हेगेलने ही संकल्पना समजावून सांगताना खूप मोठमोठ्या कालखंडांची उदाहरणं दिली आहेत. या जगात सतत काही ना काही क्रिया...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- संकलित
'मैं वापस आउंगा' – माणसातल्या प्रेम, वेदना आणि संवेदनशीलतेची गोष्ट
इम्तियाझ अली दिग्दर्शित 'मैं वापस औउंगा' या हिंदी सिनेमाची मागील महिनाभरात बरीच चर्चा आहे. फाळणीची वेदना सांगणारा हा सिनेमा बरंच काही देऊन जातो, मनात एक हुरहूर ठेवून जातो,असं प्रेक्षक म्हणताहेत. त्यापैकी काही निवडक रसिकांचं म्हणणं खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी..
...पुढे वाचा
अनुभव
- आयाम देपुरी
..आणि आम्ही ठरवलं आपणही मोर्च्यात जायलाच हवं
कॉक्रोच जनता पार्टीचं (CJP) सोशल मीडिया पेज सुरू झाल्यापासून मी त्यांना फॉलो करतोय. एक मीम म्हणून ही पार्टी सुरू झाली. पण त्याहून जास्त ते काय करणार, असं मलाही वाटत होतं. पण आपल्यासारख्या मुला-मुलींच्या प्रश्नांबद्दल कुणीतरी बोलतंय, याचा आनंदही होता. त्यामुळे त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट्स मी रोज बघत होतो.
नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्याच काळात माझा बारावीचा निकाल लागला. सीबीएसईने यावर्षी पेपर तपासणीमध्ये आणि निकालात खूप घोळ घातले होते. बरं, फेरतपासणी करायचं म्हटलं तर सुरुवातीला त्याची फीसु्द्धा खूप जास्त ठेवली होती. नंतर बहुतेक विद्यार्थांच्या आणि पालकांच्या रोषामुळे ती कमी केली गेली. त्याच काळात आमची CUET ची परीक्षा झाली. या परीक्षेतही काहीतरी घोळ झाल्याच्या...
...पुढे वाचा