आम्ही कोण?

व्हिडीओ

जगभरातले धटिंगण | भाग १ - व्लादिमीर पुतीन

व्लादिमीर पुतीन यांच्या हाती रशियाची सत्ता येऊन २५ वर्षं होतायत. त्यानिमित्ताने लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या जगभरातील धटिंगणांच्या हुकुमशहा होण्याच्या प्रवासाची गोष्ट सांगणारी ही सिरीज घेऊन येत आहोत. हा त्याचा पहिला भाग अर्थात, व्लादिमीर पुतीन. लोकशाहीती

  • 22.03.25
Watch Now

खोल समुद्रतळाचं रहस्य माणसाला कसं उलगडलं?

हाडं गोठवणारी थंडी, ३०० अंश सेल्सियस तापमानाचे गरम पाण्याचे झरे आणि माणसाचा क्षणात चुराडा करू शकेल एवढा प्रचंड दाब. पृथ्वीवरच्या सर्वांत खोल समुद्रातळाचं हे वर्णन. सूर्यकिरणही पोहोचू शकत नाहीत अशा समुद्रतळांचं रहस्य माणसाला कसं उलगडलं?

  • 05.03.25
Watch Now

भारतातली पहिलीवहिली निवडणूक कशी पार पडली होती?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. लोकशाही देश म्हणून उभं राहण्याचं मोठंच आव्हान तेव्हा भारतासमोर होतं. भारतातून इंग्रज निघून गेल्यानंतर भारत मोडून पडेल, लोकशाही राष्ट्र माणून ते काही उभं राहू शकणार नाही, अशी शंका तेव्हा व्यक्त केली जात होती. भारतासारख

  • 21.02.25
Watch Now

महाराष्ट्रात आता गिर्यारोहणाची चळवळ आकार घेते आहे..

उमेश झिरपे यांच्या प्रयत्नांतून जीजीआयएम, म्हणजेच गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग ही गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी सुरू झाली. या अकॅडमीला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली.

  • 19.02.25
Watch Now

लव्ह अँड रेव्होल्युशन : फैज अहमद फैज यांचं अधिकृत चरित्र

फैजचं अधिकृत चरित्र उपलब्धच नव्हतं. ते लिहिलं त्याच्या नातवाने म्हणजे अली मदिह हाशमी यांनी. फैजची धाकटी कन्या मुनीजा हिचा हा मुलगा. अली मदिह हाशमी स्वत: मानसोपचारतज्ञ आहेत. लहानपणी त्यांना त्यांच्या नानाजीचं म्हणजे फैजचं सानिध्य नसीब झालं आहे. शिवाय घरचा

  • 13.02.25
Watch Now

उत्तर भारतातील पसमंदा राजकारणाला नवं वळण

जोवर मुस्लिमांमधल्या पसमंदा, म्हणजेच मागास-गरीब वर्गातून नेतृत्व उभं राहत नाही तोवर मुस्लिमांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही, असं सांगून त्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या अली अन्वर अन्सारी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने उत्त

  • 11.02.25
Watch Now

आनंदवन आर्थिक संकटात, पण आणखी मोठं काम उभं करण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगून आहोत..

आनंदवनाला नुकतीच ७५ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त आनंदवनातील कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी, बाबा आमटेंचा नातू कौस्तुभ विकास आमटे याच्याशी साधलेला संवाद.

  • 03.02.25
Watch Now

केरळच्या शालेय अभ्यासक्रमांत वडील करताहेत स्वयंपाक

प्राथमिक शाळेत आपण जे शिकतो, बघतो ते आपल्या कायमचं लक्षात राहतं. पहिली ते चौथीच्या पुस्तकांमधली चित्रं मोठं झाल्यावरही लख्खं आठवतात. म्हणूनच सर्वसमावेशकता, समानता रुजवायची असेल तर त्याची सुरुवात या वयात करायला हवी. त्यासाठी शालेय पुस्तकं मोठी भूमिका पार प

  • 31.01.25
Watch Now

आमची शिफारस : बाय नाऊ- द शॉपिंग कॉन्स्पिरसी

‘बाय नाऊ- द शॉपिंग कॉन्स्पिरसी’, नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी. मोठे मोठे ब्रँड्स त्यांच्या वस्तूंची खरेदी करण्यास आपल्याला कसे भाग पाडतात, वाढतं उत्पादन आणि वाढती खरेदी यांतून पृथ्वीवर कचरा कसा वाढत चालला आहे याविषयी ही डॉक्युमेंटरी आहे.

  • 21.01.25
Watch Now

Select search criteria first for better results