लेखमालिका
5 लेख
'अनुभव'ची पंचविशी
पंचवीस वर्षांपूर्वी मे महिन्यातच 'अनुभव' मासिक सुरू झालं. तेव्हापासून 'अनुभव' वाचकांना सोबत घेऊन खुल्या नजरेने समकालीन वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न करत आलं आहे. या प्रवासाचा धांडोळा घेणारा संपादक सुहास कुलकर्णी यांचा लेख.
9 लेख
कानोसा एआय विश्वाचा
गेल्या काही काळात कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द या ना त्या प्रकारे सर्वांच्या कानांवर आदळत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही नक्की काय चीज आहे, इथून पुढे या तंत्रज्ञानासहितचं आपलं आयुष्य कसं असणार आहे, हे मुळापासून समजून सांगणारी ही लेखमालिका.
7 लेख
चतकोर शतकाच्या पाऊलखुणा
गेल्या २५ वर्षांत आपल्या समाजात विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या बदलांच्या खुणा नोंदवणारं, त्याबद्दलच्या अधिक-उण्याचा ऊहापोह करणारं एका चिंतनशील लेखकाचं सदर.
2 लेख
गुंतवणूक कुठे कधी किती
बचत, गुंतवणूक, विमा याबाबतच्या शंकांना उत्तरं देणारी आणि बचतीचं रूपांतर चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत कसं करता येईल याबाबत मार्गदर्शन करणारी लेखमालिका..
9 लेख
स्मार्ट‘फोनी'करणाच्या नोंदी
स्मार्टफोनने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. जणू माणसाला फुटलेलं ते सहावं इंद्रियच. हे जग आपण जितकं आपल्या पंचेंद्रियांनी अनुभवतो त्यापेक्षा जास्त आता या सहाव्या इंद्रियाने अनुभवत असू. स्मार्ट‘फोनी'करणानंतरच्या काळातल्या आपल्या जगण्याच्या या काही नोंदी.
18 लेख
पुढच्या हाका
विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जगात नवीन काय घडतंय, त्यामुळे भविष्यात आपला भवताल कसा बदलू शकतो, याचा वेध घेणारी लेखमालिका
5 लेख
शहर चालवणारी माणसं
अॅपवरून घरबसल्या गोष्टी मागवणं हे शहरांमधलं रुटीन झालंय. फळं, भाजीपाला, अन्नधान्य, हॉटेलांमधलं तयार खाणं ते कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ते रिक्षा, कॅब. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टींमधलं असं काय आहे जे शहरांमध्ये ऑनलाईन मागवता येत नाही? पण या हरतऱ्हेची डिलीव्हरी करणाऱ्या माणसांबद्दल आपल्याला किती माहिती असते? त्यांच्याशी बोलून त्यांचं जगणं समजून घेण्याचा हा प्रयत्न...
आडवा छेद
एआयच्या विरोधात अमेरिकन रस्त्यावर
सध्या ७० टक्के अमेरिकन नागरिक एआयला नकार देत आहेत. डेटा गोळा करून त्याचा वापर करणाऱ्या कंपन्या...
- निळू दामले
- 02.09.26
- वाचनवेळ 4 मि.
हवा बदलतेय
नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि रा.स्व. संघ यांनी देशाच्या समाजमनावर आणि राजकारणावर संपूर्ण प...
- सुहास कुलकर्णी
- 25.08.26
- वाचनवेळ 5 मि.
भारतातील जोडपी का म्हणतायत - मूल नको रे, बाबा!
एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरात डोकावून पहा. नुकतंच कामावरून थकून आलेलं एक तरुण जोडपं बैठ...
- मन्सूर मुल्ला
- 10.08.26
- वाचनवेळ 7 मि.
आजचा खुराक
बहिरेपणाच्या उंबरठ्यावर महानगरं
पुण्यात आवाज फार वाढला आहे. कधीही कोणत्याही रस्त्यावर जा, मोठमोठयानं हॉर्न वाजवत, इंजिनांचा आव...
- युनिक फीचर्स
- 05.09.26
- वाचनवेळ 18 मि.
सर्जनशील शिक्षणाचा शिलेदार : अमर पोळ
पुण्याचं एक उपनगर कोंढवा. पुणे महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा इंग्रजी शाळेत नव...
- प्रशांत कोठडिया
- 05.09.26
- वाचनवेळ 11 मि.
अण्णासाहेब चकोते : बेकरी व्यवसायातला मराठमोळा अरोमा
सोळावं वर्ष म्हणजे कुणाच्याही आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. सोळाव्या वर्षापर्यंत पालकांच्या निय...
- आनंद अवधानी
- 03.09.26
- वाचनवेळ 12 मि.
