व्हिडीओ
खोल समुद्रतळाचं रहस्य माणसाला कसं उलगडलं?
हाडं गोठवणारी थंडी, ३०० अंश सेल्सियस तापमानाचे गरम पाण्याचे झरे आणि माणसाचा क्षणात चुराडा करू शकेल एवढा प्रचंड दाब. पृथ्वीवरच्या सर्वांत खोल समुद्रातळाचं हे वर्णन. सूर्यकिरणही पोहोचू शकत नाहीत अशा समुद्रतळांचं रहस्य माणसाला कसं उलगडलं?
- 05.03.25
भारतातली पहिलीवहिली निवडणूक कशी पार पडली होती?
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. लोकशाही देश म्हणून उभं राहण्याचं मोठंच आव्हान तेव्हा भारतासमोर होतं. भारतातून इंग्रज निघून गेल्यानंतर भारत मोडून पडेल, लोकशाही राष्ट्र माणून ते काही उभं राहू शकणार नाही, अशी शंका तेव्हा व्यक्त केली जात होती. भारतासारख
- 21.02.25
महाराष्ट्रात आता गिर्यारोहणाची चळवळ आकार घेते आहे..
उमेश झिरपे यांच्या प्रयत्नांतून जीजीआयएम, म्हणजेच गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग ही गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी सुरू झाली. या अकॅडमीला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली.
- 19.02.25
लव्ह अँड रेव्होल्युशन : फैज अहमद फैज यांचं अधिकृत चरित्र
फैजचं अधिकृत चरित्र उपलब्धच नव्हतं. ते लिहिलं त्याच्या नातवाने म्हणजे अली मदिह हाशमी यांनी. फैजची धाकटी कन्या मुनीजा हिचा हा मुलगा. अली मदिह हाशमी स्वत: मानसोपचारतज्ञ आहेत. लहानपणी त्यांना त्यांच्या नानाजीचं म्हणजे फैजचं सानिध्य नसीब झालं आहे. शिवाय घरचा
- 13.02.25
उत्तर भारतातील पसमंदा राजकारणाला नवं वळण
जोवर मुस्लिमांमधल्या पसमंदा, म्हणजेच मागास-गरीब वर्गातून नेतृत्व उभं राहत नाही तोवर मुस्लिमांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही, असं सांगून त्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या अली अन्वर अन्सारी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने उत्त
- 11.02.25
Pages
आडवा छेद
अमेरिकन डॉलर बाय बाय?
अमेरिकन डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
जवळपास आठवडाभर वॉशिग्टनमध्ये कॅनडा आणि अमेरिकेच्...
- निळू दामले
- 08.09.26
- वाचनवेळ 4 मि.
एआयच्या विरोधात अमेरिकन रस्त्यावर
सध्या ७० टक्के अमेरिकन नागरिक एआयला नकार देत आहेत. डेटा गोळा करून त्याचा वापर करणाऱ्या कंपन्या...
- निळू दामले
- 02.09.26
- वाचनवेळ 4 मि.
हवा बदलतेय
नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि रा.स्व. संघ यांनी देशाच्या समाजमनावर आणि राजकारणावर संपूर्ण प...
- सुहास कुलकर्णी
- 25.08.26
- वाचनवेळ 5 मि.
आजचा खुराक
प्रवास हिंदुत्वाच्या संकल्पनेचा
भारतात अनेक धर्म आणि पंथ आहेत. यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ज्यू-पारशी-ख्रिश्चन आहेत, बौद्ध-ज...
- श्रीनिवास जोशी
- 13.10.26
- वाचनवेळ 32 मि.
मन चिंतेचे वारूळ, मन निर्भयतेचे देऊळ
ही गोष्ट असेल आठ वर्षांपूर्वीची.
माझ्या सात वर्षांच्या लेकाला इतिहासकालीन पुण्याची सफर घ...
- स्वाती घारपुरे-दिवेकर
- 10.10.26
- वाचनवेळ 22 मि.
रावीपार
दर्शनसिंगला वेड कसं नाही लागलं कोणास ठाऊक! बापाचा घरातच मृत्यू ओढवला, तर आई गावात शाबूत राहिले...
- गुलजार
- 03.10.26
- वाचनवेळ 6 मि.
